agriculture news in marathi, akola one off the hottest city in world | Agrowon

अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

अकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बुधवारी (ता. २४) अकोला हे शहराची जगात सर्वाधिक हॉट शहरांमध्ये नोंद झाली. अकोल्याचे तापमान ४५.१ अंश सेल्सिअस नोंद झाले. वाढलेल्या तापमानामुळे दिवसा जनजीवन प्रभावित होत असून पिकांची अवस्थासुद्धा बिकट होत आहे. पाण्याची मागणी वाढली आहे.  

अकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बुधवारी (ता. २४) अकोला हे शहराची जगात सर्वाधिक हॉट शहरांमध्ये नोंद झाली. अकोल्याचे तापमान ४५.१ अंश सेल्सिअस नोंद झाले. वाढलेल्या तापमानामुळे दिवसा जनजीवन प्रभावित होत असून पिकांची अवस्थासुद्धा बिकट होत आहे. पाण्याची मागणी वाढली आहे.  

हवामान खात्याकडून या भागात २४ ते २६ एप्रिल असा तीन दिवस अतिउष्णतेचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी पहिल्याच दिवशी तापमानाचा पारा ४५ अंशापुढे पोचला. गुरुवारी (ता. २५) सुद्धा उष्णतेच्या झळा तशाच वाढलेल्या होत्या. तापमान ४४ अंश सेल्सिअसपुढे होते. दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीचेही तापमान वाढले आहे.

उष्णतामानामुळे रात्री उशिरापर्यंत तापलेली गावे थंड होत नाहीत. या काळात थंडाव्यासाठी कुलरची गरज वाढली. त्यासाठी आवश्यक पाणी ग्रामीण भागात नसल्याने अडचण वाढलेली आहे. प्रामुख्याने पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ठिकाणी अशा अडचणी अधिक आहेत. 
पिकांना उष्णतेचा तडाखा

वाढलेल्या तापमानाच्या झळा केळी बागांना सर्वाधिक फटका देत आहेत. केळीच्या घडांना सनबर्नचा त्रास वाढला आहे. केळीला पाण्याची गरजही वाढली. याभागात पाण्याची मागणी वाढली आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...