Agriculture news in marathi Allow immediate supply of spare parts for agricultural pumps | Agrowon

शेती पंपाच्या सुट्या भागांचा पुरवठा करण्यास तात्काळ परवानगी द्या 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 मे 2020

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता सांगली जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत. या आदेशामधून शेती विषयक बाबींना वगळण्यात आलेले असून शेतीची कामे सुरळीत होण्यासाठी, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पंपासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा करण्यास तातडीने परवानगी द्या, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. 

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता सांगली जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत. या आदेशामधून शेती विषयक बाबींना वगळण्यात आलेले असून शेतीची कामे सुरळीत होण्यासाठी, शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पंपासाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा करण्यास तातडीने परवानगी द्या, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. 

जिल्ह्यात शेतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामातील मशागती सुरू झाले आहेत. द्राक्ष डाळिंब बसच्या खरड छाटणी नंतर रासायनिक औषधांची फवारणी करण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची दुरुस्ती करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. तसेच विद्युत पंप ठिबक सिंचन यंत्रणाची दुरुस्ती आणि नवीन खरेदी शेतकऱ्यांना करावी लागत आहे. दरम्यान कोणाच्या पार्श्वभूमीवर कृषीविषयक दुकाने बंद आहेत. 

त्यामुळे साहित्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून शेती विषयक लागणारी अवजारे दुरुस्तीचे साहित्य वेळेत न मिळाल्यास दुरुस्ती करणे कठीण बनणार आहे. त्यामुळे शासनाने कृषी विषयक लागणारे साहित्याची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची दुकाने सुरू करून शेतकऱ्यांना लागणारे साहित्य द्यावेत. तसेच शासनाने दिलेल्या नियमानुसारच दुकानातून विक्री आणि आणि साहित्याची दुरुस्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...