agriculture news in marathi, Ambenali Accident, 30 bodies recovered uptil now | Page 2 ||| Agrowon

आंबेनळी अपघातः तीस मृतदेह बाहेर काढण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

रत्नागिरी : आंबेनळी घाटात काल (ता.२८) झालेल्या बस अपघातामधील मृतदेह काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दुपारी २वाजेपर्यंत ३१ पैकी ३० मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. 

ही बस सुमारे ८०० फुट खोल दरीत कोसळली आहे. यामुळे तीन टप्प्यात मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. बसच्या खालीही काही मृतदेह अडकले आहेत. एनडीआरएफचे जवान कालपासून या कामात कार्यरत आहेत. त्यांनी रात्री सहा मृतदेह बाहेर काढले. आज या जवानांची दुसरी तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

रत्नागिरी : आंबेनळी घाटात काल (ता.२८) झालेल्या बस अपघातामधील मृतदेह काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दुपारी २वाजेपर्यंत ३१ पैकी ३० मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. 

ही बस सुमारे ८०० फुट खोल दरीत कोसळली आहे. यामुळे तीन टप्प्यात मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. बसच्या खालीही काही मृतदेह अडकले आहेत. एनडीआरएफचे जवान कालपासून या कामात कार्यरत आहेत. त्यांनी रात्री सहा मृतदेह बाहेर काढले. आज या जवानांची दुसरी तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

आज सकाळी साडेसहा वाचल्यापासून एनडीआरएफचे सुमारे ५० जवान मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याच बरोबर या परिसरातील काही ट्रेकर्स ग्रुप व सामाजिक संस्थाही या कामामध्ये सहभागी झाले आहेत. महाबळेश्‍वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, पोलादपूर, खेड, मुंबई, महाड येथील काही ट्रेकर्स ग्रुपचाही यामध्ये समावेश आहे. कालपासून मंत्री रविंद्र चव्हाण घटनास्थळी असून लागणारी योग्य ती मदत पुरविण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचे अखर्चित कोट्यवधी रुपये परत...अकोला : कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत...
उजनीतून आष्टी तलावामध्ये पाणी सोडा,...सोलापूर ः उजनी धरणातून सध्या कालवा आणि बोगद्यात...
सेंद्रिय शेती गटांसाठी वाशीममध्ये अर्ज...वाशीम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत...
नागपूर : दीड लाख रुपयांचा एचटीबीटी साठा...नागपूर ः मौदा तालुक्‍यातील अरोली पोलिस...
कृषी सेवा केंद्रधारकांकडून होणारी...अमरावती ः लॉकडाऊनच्या परिस्थितीचा फायदा घेत कृषी...
सातारा जिल्ह्यात साडेसात हजार...सातारा  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
पुणे जिल्ह्यात खरिपासाठी १ लाख १९ हजार...पुणे  ः खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा...
नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय...मुंबई  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
प्रत्यक्ष खर्चाचे आणि कर्जाचे पॅकेज...मुंबई : पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या...
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १४...पुणे  : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झाल्यानंतर...
निशिगंध लागवडीचे नियोजनलागवड केल्यापासून निशिगंध पीक २ ते ३ वर्षे त्याच...
चिखलगावच्या जिनिंगमध्ये कापसाला भीषण आग...अकोला ः येथील पातूर मार्गावर चिखलगाव जवळ असलेल्या...
सांगा साहेब, खरीप कसा पेरू? शेतकऱ्याने...नाशिक : मागील खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीची...
जैविक शेती मिशनद्वारे यूट्यूब चॅनलच्या...अमरावती ः कमी खर्चाच्या जैविक शेतीला प्रोत्साहन...
मका पिकाची हेक्टरी उत्पादकता वाढवा ः...बुलडाणा ः शासनाने यावर्षी पाऊस चांगला असताना...
समृद्धी महामार्गाच्या धुळीमुळे नुकसान...कारंजालाड, जि. वाशीम : समृद्धी महामार्गाच्या...
बुलडाण्यात पीकविमा बचत खात्यात जमा...बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा...
म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची...सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा...
शेतकऱ्यांनो पीक कर्जासाठी ऑनलाइन मागणी...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या...
जळगावात ज्वारी खरेदीसाठी स्वस्त धान्य...जळगाव : जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणुकीसाठी...