Agriculture news in marathi Amla at the rate of Rs 1100 in Parbhani | Agrowon

परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१६) आवळ्याची २० क्विंटल आवक होती. आवळ्याला प्रतिक्विंटल किमान ७०० ते कमाल १५०० रुपये, तर सरासरी ११०० रुपये दर मिळाले.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१६) आवळ्याची २० क्विंटल आवक होती. आवळ्याला प्रतिक्विंटल किमान ७०० ते कमाल १५०० रुपये, तर सरासरी ११०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन १२०० ते २०००, तर सरासरी १६०० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन ३००० ते ४००० रुपये सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन २५०० ते ४०००, तर सरासरी ३२५० रुपये दर मिळाले. मेथीच्या ७ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ७०० ते १२००, तर सरासरी ९५० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरीची १५० क्विंटल आवक होऊन ३००० ते ६०००, सरासरी ४५०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये गवारीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक असताना  ४००० ते ६०००, सरासरी ५००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५००० ते ७०००, तर सरासरी ६००० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ८ क्विंटल आवक होऊन ५००० ते ७०००, तर सरासरी ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक होऊन ३००० ते ५०००, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल आवक होऊन १२०० ते २०००, तर सरासरी १६०० रुपये मिळाले. दुधी भोपळ्याची १२ क्विंटलला आवक होऊन १५०० ते ३६००, तर सरासरी २२५० रुपये मिळाले. काशिफळाची २० क्विंटल आवक होऊन ५०० ते १०००, तर सरसरी ७५० दर मिळाले. वांग्यांची १२ क्विंटल आवक होऊन ५००० ते ७००० रुपये, तर सरासरी ६००० रुपये दर मिळाले.

टोमॅटोची २००० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ३०० ते ६०० रुपये तर सरासरी ४५० रुपये मिळाले. हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक होऊन ४००० ते ६००० रुपये, तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक होऊन २५०० ते ४००० रुपये, तर सरासरी ३२५० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन २००० ते ३५०० रुपये तर सरासरी २७५० रुपये दर मिळाले. 

लिंबू १००० रुपये क्विंटल

लिंबांची २० क्विंटल आवक होऊन ५०० ते १५०० रुपये दर तर सरासरी १००० रुपये दर मिळाले. सीताफळांची १०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट १५० ते २०० रुपये, तर सरासरी १७५ रुपये दर मिळाले. मक्याची ९० क्विंटल आवक होऊन ८०० ते १३००  रुपये, तर सरासरी १०५० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगांची ३० क्विंटल आवक होऊन ३५०० ते ६००० रुपये तर सरासरी ४७५० रुपये दर मिळाले.


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...