agriculture news in marathi, In Amravati, 2 lakh hectares affected crops | Agrowon

अमरावतीत २ लाख हेक्‍टर पिके बाधित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

अमरावती : दुष्काळी निकषानुसार दुसरे ट्रिगर (कळ) लागलेल्या पाच तालुक्‍यांत रॅण्डम पद्धतीने निर्देशांक निश्चित करण्यात आला. त्याआधारे दोन लाख १५ हजार ९२२ हेक्‍टरवरील पिके बाधित झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात पाच तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यातील दुसऱ्या ट्रिगरनुसार संयुक्‍त सर्वेक्षण झाले. याआधारे मोर्शी तालुक्‍यात गंभीर स्वरूपाचा, तर अचलपूर, चिखलदरा, वरुड व अंजनगावसूर्जी तालुक्‍यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे संयुक्‍त स्वाक्षरी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमरावती : दुष्काळी निकषानुसार दुसरे ट्रिगर (कळ) लागलेल्या पाच तालुक्‍यांत रॅण्डम पद्धतीने निर्देशांक निश्चित करण्यात आला. त्याआधारे दोन लाख १५ हजार ९२२ हेक्‍टरवरील पिके बाधित झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात पाच तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यातील दुसऱ्या ट्रिगरनुसार संयुक्‍त सर्वेक्षण झाले. याआधारे मोर्शी तालुक्‍यात गंभीर स्वरूपाचा, तर अचलपूर, चिखलदरा, वरुड व अंजनगावसूर्जी तालुक्‍यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे संयुक्‍त स्वाक्षरी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती मागील वर्षी निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी महामदत ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. त्याआधारे ट्रिगर एक लागलेले सहा तालुके निश्चित करण्यात आले. या तालुक्‍यातील प्रभावदर्शक निर्देशांकाचे मूल्यांकन करण्यात आल्यानंतर पाच तालुक्‍यांमध्ये ट्रिगर २ लागू करण्यात आला आहे.

या तालुक्‍यातील दहा टक्‍के गावे रॅंडम पद्धतीने निवडून त्या गावात ग्राउंड ट्रस्टिंग रिपोर्ट शासनाला सादर करण्यात आला. यामध्ये पाच तालुक्‍यात ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान आढळून आल्यामुळे या पाच तालुक्‍यात दुष्काळाची स्थिती स्पष्ट करण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...