Agriculture news in marathi Anna should not fast: Fadnavis | Page 2 ||| Agrowon

अण्णांनी उपोषण करू नये : फडणवीस

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

अण्णा हजारे यांनी शेती प्रश्नावर उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्यावर केंद्रीय कृषिमंत्र्याचा निरोप घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी भेट घेऊन उपोषण न करण्याची विनंती केली.

राळेगणसिद्धी, जि. नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेती प्रश्नावर उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्यावर केंद्रीय कृषिमंत्र्याचा निरोप घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी भेट घेऊन उपोषण न करण्याची विनंती केली. हजारे यांनी मात्र सरकार आश्वासने पाळत नाही, त्यामुळे ठोस निर्णयाशिवाय उपोषण थांबविणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी आदी मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून हजारे यांनी राळेगणसिद्धीत उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजारे यांची भेट घेऊन 
चर्चा केली.
 फडणवीस म्हणाले, ‘‘केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचा निरोप घेऊन मी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंर्भातील नऊ मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून ते समजून घेतले. अण्णांच्या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचवू.’’


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या दरात...सोलापूर  ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात...
औरंगाबादमध्ये कैरी खातेय भाव;...औरंगाबाद : आठवडाभरात जवळपास चार वेळा आवक झालेली...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत सुधारणा;...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...
कोल्हापूरच्या उन्हाळी नाचणी प्रयोगाचे...कोल्हापूर/नगर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा...
केंद्र सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर...नागपूर : शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांना देखील...
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर कांदा...नगर ः पाण्याची उपलब्धता असल्याने नगर जिल्ह्यात...
रुंद सरी वरंबा पद्धतीबाबत...जळगाव ः सुसरी (ता. भुसावळ) येथे नुकतेच जळगाव...
औरंगाबादेत बटाटा सरासरी ८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हरभरा विक्रीसाठी ३७८३ शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी/हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (...
‘बॉयोमिक्‍स’मुळे विद्यापीठास वेगळी ओळख...परभणी ः वनस्पती रोगशास्त्र विभागातर्फे निर्मित...
केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे...गडचिरोली : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे...
पावसाळ्यातील भरपाईसाठी गावकरी करणार...भंडारा : तुमसर तालुक्‍यातील वैनगंगा, बावनथडी...
कोल्हापूरसाठी पाच फिरते पशुवैद्यकीय...कोल्हापूर : फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पाच...
वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामामुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना...
स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी ...मुंबई : कॉँग्रेसच्या काळात आंतरराष्ट्रीय...
‘चामोली’ आपत्तीचा अन्वयार्थबर्फ वितळल्यानंतर उघडा पडलेला मातीचा भाग शेती,...
कृषी सल्ला : भुईमूग, हरभरा, मका, खोडवा...हरभरा पीक सर्वसाधारणपणे ११० ते १२० दिवसांमध्ये...
गहू कापणी, साठवणीचे नियोजनगेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असून...
पुण्यात काकडी, फ्लॉवरच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...