agriculture news in marathi, Antiquint 2000 to 5000 rupees in Jalgaon | Agrowon

जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २००० ते ५००० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, यावल व पाचोरा भागातून होत असल्याचे सांगण्यात आले. 

जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २००० ते ५००० व सरासरी ३००० रुपये दर मिळाला. आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, यावल व पाचोरा भागातून होत असल्याचे सांगण्यात आले. 

बाजारात बुधवारी लिंबूची आठ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३५० क्विंटल आवक, तर दर ३७५ ते १३७५ व सरासरी ८७५, मुळ्याची आठ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ४०० ते ८०० व सरासरी ६००, पपईची नऊ क्विंटल आवक, तर दर  ५०० ते १००० व सरासरी ७००, गवारची दोन क्विंटल आवक, तरदर ३८०० रुपये दर होता. बोरांची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २२०० व सरासरी १५०० रुपये दर होता. बीटची पाच क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाला. 

पोकळ्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० रुपये दर होता. भेंडीची सात क्विंटल आवक, तर दर १५०० ते ३५०० व सरासरी २२००, कोबीची २० क्विंटल आवक, तर दर ५०० ते १००० व सरासरी ७००, टोमॅटोची ३२ क्विंटल आवक, तर दर ६०० ते १२०० व सरासरी ८००, लाल कांद्याची २७०० क्विंटल आवक, तर दर २५० ते ५५० व सरासरी ३२५ रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची २१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते २५०० व सरासरी १८०० रुपये दर मिळाला.

कोथिंबिरीची आठ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर होता. वांग्यांची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते १२०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवरनागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली...
कोल्हापुरात वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत वांगी, टोमॅटो,...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात टोमॅटो, शेवग्याच्या दरात वाढपुणे   ः गुलटेकडी येथील पुणे कृषी...
हिंगोलीत हळद प्रतिक्विंटल ५००० ते ६०००...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
लॉकडाउन शिथिलतेनंतर विदर्भात केळी दर...नागपूर ः लॉकडाउनपूर्वी ३०० ते ३७५ रुपये असा दर...
बाजरीची आवक घटली, दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची...