agriculture news in marathi, Appoint the backward class to open seats chhagan bhujbal | Agrowon

मागासवर्गीयांची नियुक्ती खुल्या जागांवर करा : भुजबळ
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

नाशिक : सामाजिक आरक्षणासाठी 2014 पूर्वी लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू करावे. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला, खेळाडू, माजी सैनिकांची नियुक्ती करावी. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केली. त्यासंबंधाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.

नाशिक : सामाजिक आरक्षणासाठी 2014 पूर्वी लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू करावे. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला, खेळाडू, माजी सैनिकांची नियुक्ती करावी. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केली. त्यासंबंधाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.

भुजबळ म्हणाले, की सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडले जाऊ शकतात. मात्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकामुळे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू होत नाही. त्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत आहे. म्हणून मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या भरतीपासून रोखणारे परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी 27 ऑगस्ट 2018 च्या बैठकीत सूचना दिल्या आहेत. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केले आहे. हे अपील मागे घेण्याचे निर्देश व्हावेत.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
रब्बी हंगामासाठी ‘काटेपूर्णा’चे पाणी...अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा...
शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच...
रब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे...रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे...
कर्जमाफीच्या याद्या करण्यासाठी...कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने...
आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा ः...नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर...
पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा...रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात...
सातारा : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना...सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे...
गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा...गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या...
लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी...जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या...
खानदेशात कांदा लागवडी वाढण्याचे संकेतजळगाव ः रब्बी हंगामातील कांद्याची खानदेशात यंदा...
पुणे बाजार समितीतील बेकायदा हमाली,...पुणे  ः पुणे बाजार समितीमधील डाळिंब...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून सहा...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात...
तीन जिल्ह्यांत दीड हजार क्विंटल मूग...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
किसान सभेच्या दणक्यानंतर; परळीतील...पुणे ः परळी (जि. बीड) तालुक्यातील खरीप २०१८ मध्ये...
परभणी जिल्ह्यात रब्बीत चार; तर उन्हाळी...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम आणि...
परभणी जिल्ह्यात रब्बीसाठी ४० हजार ९१७...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील...
नगर जिल्ह्यात पावसाने ९४ टक्के कापसाचे...नगर ः आक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची...
कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक फिस्कटलीकोल्हापूर  : यंदाच्या हंगामात कोणत्याही...
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त ...मुंबई  ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...