Agriculture news in marathi Appointment of Sunil Kadasane in Malegaon for law and order | Agrowon

सुनील कडासने यांची कायदा सुव्यवस्थेसाठी मालेगावी नियुक्ती 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

नाशिक : मालेगाव शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवरून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासकीय पातळीवरून काही बदल केले जात असताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. 

नाशिक : मालेगाव शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवरून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासकीय पातळीवरून काही बदल केले जात असताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त कामी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. 

सुनील कडासने यांनी यापूर्वी मालेगाव शहरात सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील मुस्लीम समुदायात त्यांनी चांगली प्रतिमा निर्माण केली होती. उर्दू भाषेवर प्रभुत्व असल्याने शहरातील सलोखा राखण्यात त्यांना यश आले होते. सध्या याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी पोलिस यंत्रणा सध्या तैनात आहे. यंत्रणा व स्थानिक नागरिकांचा समन्वय साधण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 
 


इतर बातम्या
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ....सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...