Agriculture news in marathi Attendance of rain in 60 circles in Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाची ६० मंडळांत हजेरी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६० मंडळांमध्ये मंगळवारी (ता.३०) सकाळी आठ पर्यंतंच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. या तीन जिल्ह्यातील अनेक मंडळांत रखडलेल्या पेरण्या उरकण्यासाठी तसेच उगवलेल्या पिकांच्या वाढीसाठी जोरदार पावसाची गरज आहे. 

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६० मंडळांमध्ये मंगळवारी (ता.३०) सकाळी आठ पर्यंतंच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. या तीन जिल्ह्यातील अनेक मंडळांत रखडलेल्या पेरण्या उरकण्यासाठी तसेच उगवलेल्या पिकांच्या वाढीसाठी जोरदार पावसाची गरज आहे. 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव, किनवट, धर्माबाद, नायगाव, बिलोली, कंधार, लोहा तालुक्यातील २० मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. उर्वरित ६० मंडळांमध्ये उघडीप होती. 
परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील १५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. अन्यत्र उघडीप होती. हिंगोली जिल्ह्यातील २५ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (मि.मी) ः 

नांदेड जिल्हा ः पिंपरखेड ५,तळणी ५, मांडवी ४, धर्माबाद १३, करखेली १०, बरबडा ७, कुंटूर २४, बिलोली २२, सगरोळी ६०, कुंडलवाडी १८, उस्माननगर १४, लोहा ४०, कलंबर १२, सोनखेड १४, कापशी ५. 

परभणी जिल्हा ःदैठणा ३०, सावंगी म्हाळसा १४, चारठाणा ७, बामणी ३५, सेलू ६, कुपटा ५, कोल्हा ६, माखणी ११, महातपुरी ४, चाटोरी ६, कात्नेश्वर ६. 

हिंगोली जिल्हा ःहिंगोली ३८, खंबाळा २६, नरसी नामदेव १२, डिग्रस १०, कळमनुरी १४, नांदापूर १३, आखाडा बाळापूर ६२, डोंगरकडा ११, वारंगा फाटा १४, कुरुंदा १२, टेंभुर्णी १०, आंबा १५, येळेगाव १२, सेनगाव ३०, आजेगाव ३७, साखरा ६, पानकनेरगाव २५, हत्ता १६. 
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...