Agriculture news in marathi In Aurangabad, the average price of green chillies is Rs. 2300 per quintal | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादमध्ये हिरवी मिरची सरासरी २३०० रुपये क्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

औरंगाबाद : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची ६० क्‍विंटल  आवक झाली. तिला सरासरी २३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला’’, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची ६० क्‍विंटल  आवक झाली. तिला सरासरी २३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला’’, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) कांद्याची ९१२ क्‍विंटल आवक झाली. त्यांना सरासरी १५५० रुपये दर मिळाला. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे सरासरी दर ४५० रुपये राहिले. टोमॅटोची आवक १३६ क्‍विंटल, तर सरासरी दर ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४२ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांना सरासरी ६५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. गाजराची आवक ५५ क्‍विंटल, तर सरासरी दर ७५० रुपये राहिले. 

२५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला सरासरी १६०० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक ५ क्‍विंटल, तर सरासरी दर ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५२ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीला सरासरी २२५ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लिंबूची आवक ७ क्‍विंटल, तर सरासरी दर ३६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १० क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला सरासरी २२५० रुपये दर मिळाला. २० क्‍विंटल आवक झालेल्या पपईला सरासरी ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

दुधी भोपळ्याची आवक ६ क्‍विंटल, तर सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३३ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वाटाण्याची आवक ४५ क्‍विंटल, तर सरासरी दर १४०० रुपये राहिले. कैरीची आवक १२ क्‍विंटल, तर सरासरी दर २७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३२ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला सरासरी ५५० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. 

बटाट्याला सरासरी ८०० रुपये 

संत्र्यांचे सरासरी दर २२५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११४ क्‍विंटल आवक झालेल्या टरबुजाचे सरासरी दर ५५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११० क्‍विंटल आवक झालेल्या खरबूजला सरासरी ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३८२ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याला सरासरी ८०० रुपयांचा दर मिळाला. द्राक्षाची आवक ११४ क्‍विंटल, तर सरासरी दर २६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
हापूस म्हणून इतर आंबा विक्री केल्यास...सांगली ः कर्नाटक आणि इतर राज्यांतून येणारा आंबा...
कांदा बियाण्यांत फसवणूक; कृषी विभाग...नगर ः रब्बीत कांदा लागवड करण्यासाठी यंदा गावराण...
नगर, नाशिकमध्ये दीड कोटी टन उसाचे गाळपनगर : नगर व नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६ साखर...
साताऱ्यात ३२३ हेक्‍टरवर पिकांचे मोठे...सातारा : नुकत्याच झालेल्या पूर्वमोसमी वादळी पाऊस...
पुणे जिल्हा बँकेत ११०० कोटींवर ठेवी;...पुणे : देशातील अग्रगण्य पुणे जिल्हा मध्यवर्ती...
सातारा जिल्ह्यात रब्बीत १४४ टक्के कर्ज...सातारा : रब्बी हंगाम सर्वच बँकांनी पीककर्ज वितरण...
डाळिंब पिकाचे २१पासून ऑनलाइन प्रशिक्षणऔरंगाबाद : येथील कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड व...
बिबट्याच्या हल्ल्यात दोन तरुण जखमीनगर : संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला परिसरात...
सोलापूर जिल्ह्यात 'पूर्वमोसमी'चा २३००...सोलापूर : जिल्ह्यात चार- पाच दिवस झालेल्या...
सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी प्रकल्प...औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील आडगाव (भोंबे) येथील...
पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने...अकोलाः दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण...
अकोला ‘झेडपी’च्या जमिनीला मिळाला २२...अकोला : जिल्हा परिषदेच्या मालकीची असलेली शेती ११...
अकोल्यात ५०० बेडचे कोविड हॉस्पिटल उभारा...अकोला : शहर व जिल्ह्यातील कोविड-१९ च्या...
मोताळा कृषी कार्यालयात कोरोनाचा शिरकावबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून...
‘ताकारी’चे तिसरे आवर्तन २२ एप्रिलपासून...सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे आत्तापर्यंत...
‘म्हैसाळ’च्या पाण्याने तलाव भरून घ्या...जत, जि. सांगली : म्हैसाळ योजनेचे काम अंतिम...
कालव्या अभावी भंडाऱ्यात रखडले सिंचनभंडारा : साठ किलोमीटरचा कालवा पूर्ण होऊन अवघ्या...
वर्धा जिल्ह्यात चार लाख हेक्‍टरवर होणार...वर्धा : जिल्ह्यात खरिपाची लगबग वाढीस लागली आहे....
चहा खाणारे म्यानमारी लोकचहा प्यायचा असतो, हे आपल्याला माहिती आहे. नेहमीचा...
शेतकरी नियोजन पीक : काजूपारपोली आणि बांदा (ता.सावंतवाडी) या ठिकाणी माझी...