agriculture news in marathi, In Aurangabad, Carle will cost Rs.800 to Rs 1000 per quintal | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादेत कारले ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 जुलै 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २७) कारल्याची ८३ क्‍विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १३७ क्‍विंटल आवक झाली. तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ५२५ क्‍विंटल, तर दर ८०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३९ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३७ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २७) कारल्याची ८३ क्‍विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १३७ क्‍विंटल आवक झाली. तिला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ५२५ क्‍विंटल, तर दर ८०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३९ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३७ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

वांग्यांची आवक ४१ क्‍विंटल झाली. त्यांना ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे दर २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. काकडीची आवक ४८ क्‍विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १०९ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

कोबीची आवक ६८ क्‍विंटल, तर दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २८ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूचे दर १२०० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३३  क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. आंब्याची आवक ३५ क्‍विंटल झाली. त्यांना १२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

ढोबळ्या मिरचीची आवक ४४ क्‍विंटल, तर दर १४०० ते २००० रुपये, चवळीची आवक ४ क्‍विंटल, तर दर २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला. ६१ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला २५०० ते ३८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

डाळिंबाची आवक ५८ क्‍विंटल, तर दर २००० ते ५८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या दिलपसंदला १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३२ क्‍विंटल आवक झालेल्या काशीफळाचे दर ८०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२ क्‍विंटल आवक झालेल्या कच्च्या खजूरला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

४९ क्‍विंटल आवक झालेल्या भुईमूग शेंगांचे दर ४७०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७८०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला प्रतिशेकडा ६०० ते ८०० रुपये, ९५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. याशिवाय २८ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ४०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात मूग सरासरी ५६०० रुपये क्विंटलअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात मिरची, गवार, भेंडीचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
औरंगाबादेत कांदा वधारलेला; गवारीच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
जळगावात गवार, चवळी, मेथीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...