agriculture news in marathi, In Aurangabad, cashmere Rs. 1500 to 2000 rupees | Agrowon

औरंगाबादेत काकडीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मार्च 2019

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.९) काकडीची ३३ क्‍विंटल आवक झाली. तिला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.९) काकडीची ३३ क्‍विंटल आवक झाली. तिला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची २८७ क्‍विंटल आवक झाली. तिला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६८७ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टोमॅटोची आवक २२ क्‍विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये, वांग्याची आवक ३४ क्‍विंटल, तर दर १००० ते १६०० रुपये, भेंडीची आवक ३१ क्‍विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विटलचा दर मिळाला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

सहा क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. पत्ताकोबीची आवक १५४ क्‍विंटल, तर दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५४ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १८०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचा दर १५०० ते ३००० रुपये दर राहिला. २३ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३३ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराचे दर १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. वाटाण्याची आवक १०५ क्‍विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ५०० ते ४५०० रुपये होते. १९० क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

४५ क्‍विंटल आवक झालेल्या पपईला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टरबुजाची आवक २३०० क्‍विंटल, तर दर १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ३०० ते ५०० रुपये, ७ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकाला २०० ते ३०० रुपये, २५ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला १५० ते २०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. औरंगाबादच्या बाजारात शनिवारी  पहिल्यांदाच लालबाग आंब्याची आवक झाली. या आंब्याला ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...