Agriculture news in marathi, In Aurangabad, chilli pepper is available at Rs 3000 to 3200 per quintal | Agrowon

औरंगाबादेत ढोबळी मिरची ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१२) ढोबळ्या मिरचीची आवक ४४ क्‍विंटल झाली. तिला ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१२) ढोबळ्या मिरचीची आवक ४४ क्‍विंटल झाली. तिला ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीमध्ये शनिवारी १३५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ७०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५५७ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टोमॅटोची आवक १३४ क्‍विंटल झाली. त्याला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ३५ क्‍विंटल, तर दर १२०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

कारल्याची आवक २३ क्‍विंटल, तर दर १३०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक ३९ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांना २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

दुधी भोपळ्याची आवक ९ क्‍विंटल, तर दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.  वालशेंगांची आवक ४ क्‍विंटल, तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११० क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

मोसंबीची आवक ३८ क्‍विंटल, तर दर २५०० ते ४३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिबांना १००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काशीफळाची आवक ३२ क्‍विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्यांना १२०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

भुईमुग शेंगाची आवक ११० क्‍विंटल, तर दर २४०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. मेथीची आवक ७५०० जुड्यांची झाली. तिला ६०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. पालकाची आवक ६ हजार जुड्यांची झाली. त्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लसूण ३६०० ते ५२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात बाजरी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये...
परभणीत दोडका २५०० ते ४००० रुपये...परभणी  ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ५००० हजार...औरंगाबादेत प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची सरासरी ५६२५ रुपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारायणगांव बाजारात टोमॅटो दरात सुधारणा पुणे: कोरोना संकटात राज्यात विविध ठिकाणी सुरु...
कोल्हापुरात टोमॅटो १००० ते ३००० रूपये...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
राज्यात केळी २५० ते १००० हजार रुपये...नांदेडमध्ये ६५० ते ८०० रूपये दर नांदेड  ः...
नाशिकमध्ये दोडका २९१० ते ७०८० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...