agriculture news in marathi, Aurangabad green chilli is Rs. 3800 to 4000 rupees per quintal | Agrowon

औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १५) हिरव्या मिरचीची ११३ क्विंटल आवक झाली. तिला ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समीतीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १५) हिरव्या मिरचीची ११३ क्विंटल आवक झाली. तिला ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समीतीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ५८२ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास ५०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ११० क्विंटल, तर दर १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११३ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर १५०० ते ३३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवक २० क्विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ७५ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

भेंडीची ४१ क्विंटल आवक झाली. तिला १००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १२८ क्विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लिंबाची २७ क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ४९ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २१२ क्विंटल आवक झालेल्या आंब्याचे दर ३७०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक झाली. त्यास ५०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळला. ३२ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. कारल्याची आवक १२ क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ५०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १७ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...