Agriculture news in marathi, In Aurangabad lemon Rs 3500 to 4000 per quintal | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादेत लिंबांना ३५०० ते ४००० रुपये

संतोष मुंढे
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १४) ११ क्‍विंटल लिंबांची आवक झाली. त्यांना ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १४) ११ क्‍विंटल लिंबांची आवक झाली. त्यांना ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

लिंबांच्या आवक व दरात चढउतार पहायला मिळाला. ३० सप्टेंबरला १४ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांचे दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १ ऑक्‍टोबरला ९ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ ऑक्‍टोबरला २२ क्‍विंटल आवक झाली. तेव्हा लिंबांचे दर १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ ऑक्‍टोबरला ३४ क्‍विंटल आवक, तर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला.  

सात ऑक्‍टोबरला आवक २५ क्‍विंटल, तर दर १६०० ते २००० रुपये, ८ ऑक्‍टोबरला ५ क्‍विंटल आवक, तर दर २००० ते ३५०० रुपये, ९ ऑक्‍टोबरला ३० क्‍विंटल आवक, तर दर १८०० ते ३२०० रुपये, तर १० ऑक्‍टोबरला आवक २४ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२ ऑक्‍टोबरला १७ क्‍विंटल आवक झाली. 

सीताफळाची आवक मंदच

औरंगाबाद बाजार समितीमध्ये सीताफळाची आवक मंदच आहे. गत पंधरवड्यात केवळ तीन वेळा सीताफळाची आवक झाली. ९ ऑक्‍टोबरला ३ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळांना ६५०० ते १३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० ऑक्‍टोबरला ७ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाचे दर ६००० ते ९००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. सोमवारी (ता. १४) सीताफळाची आवक २३ क्‍विंटल झाली. त्या वेळी २००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 
 


इतर बाजारभाव बातम्या
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात हिरव्या मिरचीच्या दरात वाढ पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळीदरात किंचित सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार केळीचा तुटवडा असतानाच...
नाशिक जिल्ह्यात कांदा दरात सुधारणानाशिक : कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे...
नाशिकमध्ये वांगी सरासरी ३००० रुपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दौंड बाजारात गहू १९५१ रुपये क्विंटलदौंड, जि. पुणे : दौंड तालुक्यात गव्हाची आवक ३०२...
कोल्हापुरात कांद्याची आवक वाढली कोल्हापूर : येथील बाजार समितीत कांद्याची...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपयेजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये वांगी, कारल्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात संत्रा, मोसंबी दरात सुधारणानागपूर : संत्रा दरात काही अंशी सुधारणा झाली आहे....
पुण्यात भेंडी, काकडी, शेवगा दरांत...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
साताऱ्यात आल्याच्या दरात मोठी घसरणसातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
परभणीत दोडका सरासरी ३००० रुपयेपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ४००० रुपयेपरभणीत सरासरी २२५० रुपये परभणी ः येथील पाथरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ४१५० रुपयेअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगलीत बेदाण्याला उठावसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरू झाले...
सांगलीत गूळ सरासरी ३५०१ रुपये...सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नव्या...
कोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ४२०० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत गुळाची नियमित आवक...
नगरमध्ये भेंडी ३००० रुपये प्रतिक्विंटलनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंब आवकेत घट; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...