Agriculture news in marathi, At Aurangabad, the marigold are Rs 3 to Rs 3 per quintal | Agrowon

औरंगाबादेत झेंडू ८०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर झेंडू फुलांची ५७० क्‍विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते २५००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२६) दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर झेंडू फुलांची ५७० क्‍विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते २५००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १०९  क्‍विंटल आवक झाली. तिला ८०० ते १२००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५०१ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १००० ते ३०००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२२ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १००० ते २८००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक ४९ क्‍विंटल; तर दर ६०० ते १३००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे दर २५०० ते ३०००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १५००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांना २५०० ते ३५००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

चवळीची आवक ३ क्‍विंटल; तर दर २००० ते २५००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला १५०० ते १८००  रुपये मिळाले. ३० क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते ८००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांना २००० ते ३५००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळला.

कारल्याची आवक १३ क्‍विंटल; तर दर १००० ते १४००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ७०० ते ९००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६८ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ६०० ते ८००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा दर ९०० ते १०००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ढोबळ्या मिरचीची आवक १४ क्‍विंटल; तर दर १५०० ते २०००  रुपये, काशीफळाची आवक ३० क्‍विंटल; तर दर ७०० ते ९००  रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. 

मोसंबीची आवक ७ क्‍विंटल; तर दर १५०० ते ५०००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १८ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ५०० ते ५०००  रुपये प्रतिक्‍विटंलचा दर मिळाला. सीताफळाची आवक ६७ क्‍विंटल, तर दर १५०० ते ३५००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९७०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला प्रतिशेकडा ५०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. पालकाची आवक ८५०० जुड्यांची झाली. त्यास ४०० ते ५००  रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ३०० ते ७००  रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
केळी दरात सुधारणा, परराज्यात पाठवणी...जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली...
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
रत्नागिरी बाजार समितीत उद्यापासून आंबा...रत्नागिरी ः आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
सांगलीत हळद, गूळाचे सौदे लांबणीवरसांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद...