Agriculture news in marathi In Aurangabad, onion is Rs 1200 to 8000 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये कांदा १२०० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 डिसेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १४) कांद्याची ६४४ क्‍विंटल आवक झाली. त्याला १२०० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १४) कांद्याची ६४४ क्‍विंटल आवक झाली. त्याला १२०० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ५९ क्‍विंटल आवक झाली. तिला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ८०० ते १८०० रुपये राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक ६ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ६ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांना ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

मक्याची आवक ८ क्‍विंटल, तर दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.  ४५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ७०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लिंबांची आवक ११ क्‍विंटल, तर दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याला १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक १७ क्‍विंटल, तर दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८० क्‍विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ६०० ते १००० रुपये, तर ४२ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

१५ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. काशीफळाची आवक २० क्‍विंटल, तर दर ५०० ते ६५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

वाटाण्याची आवक १३९ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १७ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला २००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३० क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे दर १०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ क्‍विंटल आवक झालेल्या अंजीरला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. पेरूची आवक ५२ क्‍विंटल तर दर १२०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या बोरांचे दर ७०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल रहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या संत्राला १००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

सिताफळाची आवक १८ क्‍विंटल, तर दर २००० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या ऍपल बोरांचे दर १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १८ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला प्रतिशेकडा २०० ते ३०० रूपयांचा दर मिळाला. १३ हजार जुड्याची आवक झालेल्या पालकाचे दर १०० ते १२५ रुपये प्रतिशेकडा राहिले. २२ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ८० ते १२० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...