Agriculture news in marathi In Aurangabad, potatoes are available at Rs 800 to 1600 per quintal | Agrowon

औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १५) बटाट्यांची १ हजार क्‍विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरच्यांची २५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक २५८ क्‍विंटल, तर दर १२०० ते २३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते ३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १५) बटाट्यांची १ हजार क्‍विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरच्यांची २५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक २५८ क्‍विंटल, तर दर १२०० ते २३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते ३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

२५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक ४० क्‍विंटल, तर दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे दर ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४१ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

भेंडीची आवक ४४ क्‍विंटल, तर दर १५०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३० क्‍विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांना १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ५००० ते ८००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

दुधी भोपळ्याची ८ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ६०० ते ७०० रुपयांचा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक १० क्‍विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११० क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

वालशेंगांची आवक ७ क्‍विंटल, तर दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२३ क्‍विंटल आवक झालेल्या वाटाण्याचे दर १४०० ते २६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७८०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ३०० ते ६०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ६३०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिले. तर, १४ हजार ७०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला २०० ते ४०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

आवक, दर (प्रतिक्‍विंटल) 

फळ

आवक दर
मोसंबी २३  ५००ते २०००
डाळिंब १३ ५०० ते ५५००
अंजीर  ३००० ते ५५००
बोर २०  १००० ते १४००
द्राक्ष  ५५ ३२०० ते ६०००

 ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...