agriculture news in marathi In Aurangabad, potatoes rate Rs.1000 to Rs.1800 per quintal | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२३) बटाट्याची ९०० क्विंटल आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल १८०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२३) बटाट्याची ९०० क्विंटल आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल १८०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ३४ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १८०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. १२ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ६०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल राहिले. फ्लॉवरची आवक ६८ क्विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २५ क्विंटल आवक झालेल्या गवारीला ७०० ते ९०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. कैरीची आवक ६४ क्विंटल, तर दर १००० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४० क्विंटल आवक झालेल्या काकडीला ५०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ४७८ क्विंटल, तर दर ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या कारल्याला १००० ते १५०० रुपये दर मिळाला. 

कोबीची आवक ५५ क्विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ४२ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला १००० ते २००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. शेवग्याची आवक ३३ क्विंटल, तर दर १००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. शिराळी दोडक्याची आवक २१ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ११२ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. वांग्यांची आवक २० क्विंटल, तर दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ९४ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. 

कोथिंबिरीची १० हजार ९०० जुड्यांची आवक झाली. कोथिंबीरीचे दर ६०० ते ७०० रुपये प्रति शेकडा राहिले. १६००० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ३०० ते ४०० रुपये प्रति शेकडा दर मिळाला. लिंबांची आवक ३४ क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. २४ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १००० ते १८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. टरबुजाची आवक ७९ क्विंटल, तर दर ७०० ते ९०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. ५२ क्विंटल आवक झालेल्या खरबूजला १००० ते १८०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 
 


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रीय द्रवरूप जैविक खत तयार करण्याची...पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजिवाणू...
नाशिक : खरीप पीकविमा योजनेसाठी ३१...नाशिक : पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप...
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...