agriculture news in marathi In Aurangabad, the price of grapes is Rs. 2200 to 5000 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला २२०० ते ५००० रुपये दर

टीम अॅग्रोवन
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२०) द्राक्षांची आवक ८० क्‍विंटल झाली. त्यांना २२०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२०) द्राक्षांची आवक ८० क्‍विंटल झाली. त्यांना २२०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी मोसंबीची १३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना सरासरी ४२५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे सरासरी दर २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. अंजिराची आवक ७ क्‍विंटल तर सरासरी दर ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या बोरांना सरासरी १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. संत्र्यांची आवक २० क्‍विंटल तर सरासरी दर ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५५ क्‍विंटल आवक झालेल्या टरबूजला सरासरी ४५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

खरबुजाची आवक २५ क्‍विंटल तर सरासरी दर १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूला सरासरी १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बटाट्याची आवक २७० क्‍विंटल तर सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. हिरव्या मिरचीची आवक ८७ क्‍विंटल तर सरासरी दर ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७४७ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी २४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ४३ क्‍विंटल तर सरासरी दर ३५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२४ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी ५२५ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

वांग्यांची आवक ६४ क्‍विंटल तर सरासरी दर ५५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला सरासरी ३२५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक १३ क्‍विंटल तर सरासरी दर ९५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 
१५ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला सरासरी २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

मेथी सरासरी २०० रुपये प्रतिशेकडा 

चौदा हजार ४०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला सरासरी २०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. पालकाची आवक १२५०० जुड्या तर सरासरी दर १०० रुपये प्रतिशेकडा राहिले. २२ हजार जुड्यांचे आवक झालेल्या कोथंबीरला सरासरी ९० रूपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे सरासरी दर ३७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. तर ५ क्‍विंटल आवक झालेल्या दिलपसंदला सरासरी १७५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
खानदेशातील बाजारांमध्ये मक्याची आवक घटलीजळगाव : खानदेशात बाजारात मक्याची आवक मध्यंतरी...
औरंगाबादेत आंबा खातोय भाव, ज्वारीचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात...नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी...सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढलीनाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड...
सोयाबीनला उच्चांकी सहा हजारांचा भावलातूर/अकोला ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात...