agriculture news in marathi In Aurangabad, the price of turi including maize remained stable | Agrowon

औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जानेवारी 2021

जालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९ जानेवारी दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या ज्वारी, बाजरी, मका, तूर (पांढरी) सोयाबीन, तूर (लाल) चे दर स्थिर राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९ जानेवारी दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या ज्वारी, बाजरी, मका, तूर (पांढरी) सोयाबीन, तूर (लाल) चे दर स्थिर राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

जालना बाजार समितीमध्ये ज्वारीची  जवळपास ९६६ क्‍विंटल आवक झाली. ११६ ते ३३५ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या ज्वारीला सर्वसाधारण १३०० ते २६०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान दर मिळाला. तर ज्वारीचे सर्वसाधारण दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. बाजरीची आवक ८१८ क्‍विंटल झाली. १३८ ते २७७ क्‍विंटल आवक झालेल्या या बाजरीला १०७५ ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाले. बाजरीचे सरासरी दर १२३५ ते १३१० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.  

मक्याची आवक १६६३ क्‍विंटल झाली. त्यास ८०० ते १३७५ रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२२५ ते १२८० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पांढऱ्या तुरीची आवक सर्वाधिक २३ हजार ९७२ क्‍विंटल झाली. ५८२७ ते ६३५७ क्‍विटंल आवक झालेल्या  पांढऱ्या तुरीला ४५०० ते ६०५० रुपये दर मिळाला.  सर्वसाधारण दर ५५०० ते ५६५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

लाल तूर ५१०० ते ६००१ रुपये 

सोयाबीनची आवक ४५७ ते १०७८ क्‍विंटल झाली. २७९६ क्‍विंटल आवक झालेल्या या सोयाबीनला ३१०० ते ४४२५ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. सोयाबीनचे सर्वसाधारण दर ४३०० ते ४३५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. लाल तूरही जालन्याच्या बाजारात बऱ्यापैकी भाव खाते आहे. पांढऱ्या तुरीच्या तुलनेत आवक बरीच कमी म्हणजे केवळ १३४० क्‍विंटल आहे. लाल तुरीला ५१०० ते ६००१ रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५४७३ ते ५६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात द्राक्ष २५०० ते १५००० रुपयेजळगावात क्विंटलला ५००० ते ८००० रुपये जळगाव ः...