Agriculture news in marathi In Aurangabad, sweet oranges cost Rs 600 to Rs 1,200 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता २५) मोसंबीची १३० क्विंटल आवक झाली. मोसंबीला किमान ६०० ते कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता २५) मोसंबीची १३० क्विंटल आवक झाली. मोसंबीला किमान ६०० ते कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ३५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाला किमान ६०० ते कमाल २२०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. अंजिराची आवक १४ क्विंटल, तर दर ४००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १६५ क्विंटल आवक झालेल्या कैरीला ७०० ते ९०० रुपये दर मिळाला. संत्र्यांची आवक १२ क्विंटल, तर दर १२०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २१० क्विंटल आवक झालेल्या टरबूजाचे दर ५०० ते ७०० रुपये राहिले. 

खरबुजाची आवक १३५ क्विंटल, तर दर ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या चिंचेला ७ हजार ते १३ हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. बटाट्याची आवक ४०० क्विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये राहिले. ७३ क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाला १५०० ते ३००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ११२ क्विंटल, तर दर १००० ते १६०० रुपये राहिले. ५६१ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ४०० ते ७०० रुपये राहिले. फ्लावरची आवक ६५ क्विंटल, तर दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११९ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २०० ते ४०० रुपये दर मिळाला. 

वांग्याची आवक १२ क्विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या गवारीला ८०० ते १००० रुपये दर मिळाला. काकडीची आवक ३५ क्विंटल, दर ४०० ते ५०० रुपये मिळाला. भेंडीची आवक ३५ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रति क्‍विंटल राहिला. कोबीची आवक ५५ क्विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये राहिला. १३ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना ३००० ते ४००० रुपयांचा दर मिळाला. 

शेवगा ७०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल 

३३ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. आंब्याची आवक ५३ क्विंटल, तर दर ७ हजार ते १२ हजार रुपये राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या पपईला १००० ते १५०० रुपये दर मिळाला. २० क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ४०० ते ६०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ३२ क्विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर ६०० ते १२०० रुपये राहिले. १७ क्विंटल आवक झालेल्या मक्याला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 
 

 


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
केळी दरात सुधारणा, परराज्यात पाठवणी...जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली...
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...