agriculture news in marathi The average Dodka in Nashik is Rs. 4165 | Agrowon

नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक ८७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३८५  ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ४१६५ रुपये राहिला.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक ८७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३३८५  ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ४१६५ रुपये राहिला. आवक सर्वसाधारण असल्याने दर सर्वसाधारण आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात शेतमालाची आवक सर्वसाधारण होत आहे. तुलनेत मागणी असल्याने काही भाजीपाला दरात सुधारणा आहे. तर, बहुतांश भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. वांग्यांची आवक १६० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ७००० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ४००० राहिला. फ्लॉवरची आवक २५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४३० ते ४६५० दर मिळाला. त्यास सरासरी दर २८६० राहिला.

कोबीची आवक ४५८ क्विंटल झाली. तिला १७६० ते २७२०, तर सर्वसाधारण दर २२५० राहिले. ढोबळी मिरचीची आवक १२९ क्विंटल झाली. तिला ३१२५  ते ७५००, तर सर्वसाधारण दर ५३१० रूपये मिळाला. 

भोपळ्याची आवक १०५३ क्विंटल झाली. त्यास १००० ते १६६५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३३५ राहिला. कारल्याची आवक २९४ क्विंटल झाली. त्यास १८७५ ते ३३३५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०५ राहिला. गिलक्याची आवक ५४ क्विंटल झाली. त्यास ३३३५ ते ४५८५, तर सर्वसाधारण दर ३८७५ राहिला.

भेंडीची आवक ६३ क्विंटल झाली. तिला २५०५ ते ३९६०, तर सरासरी दर ३३३५ राहिला. काकडीची आवक ११०५ क्विंटल झाली. तिला ७५० ते १६००, तर सरासरी दर १२५० राहिला. 

कांद्याची आवक ७४१ क्विंटल झाली. त्यास ३२५० ते ७०५०, तर सरासरी दर ५२५० राहिला. बटाट्याची आवक १०२३ क्विंटल झाली. त्यास २१०० ते ३६००, तर सरासरी दर ३२०० राहिला. लसणाची आवक १३ क्विंटल झाली. आवक कमी असल्याने दर वधारले आहेत. त्यास ६००० ते १२५००, तर सरासरी दर ९५०० राहिला. 

डाळिंब ६५०० रूपये क्विंटल

फळांमध्ये डाळिंबांची आवक १३५५ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ९०००, सरासरी दर ६५०० रूपये राहिला. केळीची आवक २१० क्विंटल झाली. तिला ४०० ते १०००, तर सरासरी दर ७५० राहिला. मोसंबीची आवक ८० क्विंटल झाली. त्यांना १७०० ते ३४००, सरासरी दर २४०० राहिला. टरबूजाची आवक ४० क्विंटल झाली. त्यास ८०० ते २०००, तर सरासरी दर १४०० रूपये राहिला.


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक सर्वसाधारण...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मिरचीला दराचा तडकाअकोला ः हिरवी मिरची यंदा संपूर्ण हंगामात चांगल्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळी दिवशीही... कोल्हापूर  : जिल्ह्यात यंदा झेंडू...
जळगावात झेंडूच्या बाजारात तेजीजळगाव : झेंडू फुलांची दिवाळीनिमित्त मोठी मागणी...
नाशिकमधील झेंडू उत्पादकांचा थेट...नाशिक : चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेला परतीचा...
नगरमध्ये शेवंतीची फुले चारशे रुपये किलो नगर ः नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे...
औरंगाबादमध्ये झेंडू सरासरी ६५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १००० ते कमाल २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला...
राज्यात गवार १५०० ते ७००० रुपये...पुण्यात ५००० ते ७००० रुपये दर पुणे ः...
नाशिकमध्ये डाळिंब ७ हजार ५०० रुपये...नाशिक : ‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...