agriculture news in marathi, Bananas become a dependable crop for farmers in south Gujarat | Agrowon

दक्षिण गुजरातमध्ये शेतकऱ्यांचा केळी पिकाकडे ओढा
वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

दक्षिण गुजरातमध्ये बागायतदार शेतकऱ्यांसाठी अन्य पिकांच्या तुलनेमध्ये केळी हे पीक अधिक फायदा देणारे ठरत आहे. सध्या गुजरात राज्यामध्ये केळी लागवडीखाली असलेले क्षेत्र सुमारे ६६,३०९ हेक्टर आहे. त्या विषयी माहिती देताना सुरत येथील फळबाग विभागाचे सहाय्यक संचालक दिनेश पडालिया यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांपासून अन्य पिकांच्या तुलनेमध्ये केळी पिकाने चांगला फायदा दिला आहे. त्यामुळे भरूच, सुरत आणि नर्मदा जिल्ह्यामध्ये या पिकाखालील क्षेत्र अनुक्रमे १२,५७१ हेक्टर, ८७०५ हेक्टर आणि ८१६० हेक्टर पर्यंत पोचले आहेत.

दक्षिण गुजरातमध्ये बागायतदार शेतकऱ्यांसाठी अन्य पिकांच्या तुलनेमध्ये केळी हे पीक अधिक फायदा देणारे ठरत आहे. सध्या गुजरात राज्यामध्ये केळी लागवडीखाली असलेले क्षेत्र सुमारे ६६,३०९ हेक्टर आहे. त्या विषयी माहिती देताना सुरत येथील फळबाग विभागाचे सहाय्यक संचालक दिनेश पडालिया यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांपासून अन्य पिकांच्या तुलनेमध्ये केळी पिकाने चांगला फायदा दिला आहे. त्यामुळे भरूच, सुरत आणि नर्मदा जिल्ह्यामध्ये या पिकाखालील क्षेत्र अनुक्रमे १२,५७१ हेक्टर, ८७०५ हेक्टर आणि ८१६० हेक्टर पर्यंत पोचले आहेत. तसेच येथील गेल्या वर्षातील उत्पादन अनुक्रमे ८,९५,०५५ टन, ६,१०,२२० टन आणि ५,६३,०४० टन असे राहिले आहे.

दक्षिण गुजरातमधील सुरतसह काही विभाग हे पूर्वी आंबा आणि ऊस उत्पादनासाठी ओळखले जात. गेल्या पाच वर्षांमध्ये केळी पिकामध्ये रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव राहिलाय परिणामी दरामध्ये चढ उतार असले तरी बऱ्यापैकी शाश्वत उत्पन्नामुळे केळी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...