agriculture news in marathi, Bandardara heights celebrates firefly's lighting | Agrowon

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...!!!
रमेश खरबस
मंगळवार, 5 जून 2018

लिंगदेव, जि. नगर : पहिल्या पावसाने हजेरी लावली आणि अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील जंगल रानांत रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात काजव्यांची लखलखती दुनिया अवतरली. एकमेकांच्या प्रेमात धुद्फुंद होऊ पाहणाऱ्या या प्रकाशमय कीटकांमुळे जणू आकाशातील तारकाच जमिनीवर अवतरल्याचा भास होत असून, निसर्गात रंगलेला हा देखणा आणि अदभुत ''काजवा महोत्सव'' पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊ लागला आहे. 

लिंगदेव, जि. नगर : पहिल्या पावसाने हजेरी लावली आणि अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील जंगल रानांत रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात काजव्यांची लखलखती दुनिया अवतरली. एकमेकांच्या प्रेमात धुद्फुंद होऊ पाहणाऱ्या या प्रकाशमय कीटकांमुळे जणू आकाशातील तारकाच जमिनीवर अवतरल्याचा भास होत असून, निसर्गात रंगलेला हा देखणा आणि अदभुत ''काजवा महोत्सव'' पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊ लागला आहे. 

भंडारदरा धरण परिसरातील मुरशेत, मुतखेल, पांजरे, घाटघर व रतनवाडीच्या घनदाट जंगलात साधडा, बेहडा या वृक्षांवर रात्रीच्या वेळी काळोख्या अंधारात काजवा नावाचा कीटक चमचम करत लखलखीत प्रकाश निर्माण करीत असतो. हे कीटक एकाच वृक्षावर हजारोंच्या संख्येने असल्याने भूतलावर जणू तारांगणच अवतरल्याचा अभास निर्माण होतो. 
असंख्य काजवे एकाच वेळी लयबद्धपणे चमकतात, हा निसर्गाचा अाविष्कार डोळ्यांचे पारणे फेडतो. हाच निसर्ग सौंदर्याचा अदभुत चमत्कार पाहण्यासाठी पर्यटकांना भुरळ पडते. हे मनमोहक दृश्य आपल्या नजरेत कैद करण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची झुंबड उडत अाहे.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...