Agriculture news in marathi, The benefits of agricultural schemes should be facilitated : Ravishankar Natrajan | Agrowon

कृषी योजनांचा लाभ सुलभ व्हावा : रविशंकर नटराजन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

जालना  : ‘‘संरक्षित सिंचनाची सोय व्हावी, कृषिविषयक योजनांचा लाभ अधिक सुलभ व सहजतेने कसा मिळेल ते पाहिले पाहिजे. फळबागांसाठी योजनांचा लाभ वेळेत मिळावा, शेततळे शेतकऱ्यांना सहज मिळावे,’’ अशी अपेक्षा जागतिक बॅंकेचे सल्लागार रविशंकर नटराजन यांनी व्यक्त केली. 

नटराजन यांनी रविवारी (ता. २५) ॲग्रो इंडिया गटशेती संघांतर्गत जाफ्राबाद तालुक्‍यातील डोणगाव, पोखरी, देळेगव्हान, अकोला देव, भातोडी, नांदखेडा आदी ठिकाणी शेतीपूरक उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांसह कपाशी, मिरची, शेडनेट शेती, डाळिंब, अतिघन पद्धतीने आंबा लागवड, द्राक्ष, शेडनेटमधील बीजोत्पादन, शेततळे आदींची पाहणी केली. 

जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधींनी नुकताच ॲग्रो इंडिया गटशेती संघांतर्गत गटशेतीमध्ये काम करणाऱ्या डोणगाव येथे अमोल अंभोरे व रशीद मनियार, पोखरी येथे विठ्ठल पाचरणे, देळेगव्हान येथे गोविंदराव पंडीत, भगवान कापसे, बाळू कापसे, संतोष बोर्डे, अकोला देव येथे लक्ष्मण सवडे, भाऊराव दरेकर, भातोडी येथे रामेश्‍वर गायके, नांदखेडा येथे शरद सवडे, रतन पवार आदी शेतकऱ्यांशी नटराजन यांनी संवाद साधला.

संघाचे प्रमुख डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, ‘‘औरंगाबादेत एअर कार्गोची सोय होणे आवश्‍यक आहे. ठिबकला ८० टक्‍के अनुदान व स्थानिक मार्केट डेव्हलपमेंटसाठी उपाययोजनांची गरज व्यक्‍त केली. योजनांचा लाभ परावर्तित होण्यासाठी नेमके काय 
करता येईल, या विषयी मुख्यंमंत्र्यांकडे केलेल्या सादरीकरणाची माहिती नटराजन यांना दिली.’’  
 
इतर बातम्या
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक...वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा...मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...