agriculture news in Marathi, Best Presentation Award for Solapur Agricultural Science Center | Agrowon

सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत पुण्यातील कृषी तंत्रज्ञान वापर व संशोधन संस्थेच्या (अटारी) वतीने बारामतीत आयोजित वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेमध्ये शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 

सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत पुण्यातील कृषी तंत्रज्ञान वापर व संशोधन संस्थेच्या (अटारी) वतीने बारामतीत आयोजित वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेमध्ये शबरी कृषी प्रतिष्ठान संचलित सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांचे हस्ते सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी इंगोले, अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डी. एम. मानकर या वेळी उपस्थित होते. 

१५ व १६ मार्चला महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञांसाठी ही कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस दोन्ही राज्यांतील ४९ कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख उपस्थित होते. सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखांनी आपापल्या वार्षिक कृती आराखड्याचे सादरीकरण या वेळी केले. डॉ. तांबडे यांनी सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या आराखड्याचे सादरीकरणे केले.


इतर ताज्या घडामोडी
धुळे जिल्ह्यात लष्करी अळी...देऊर, जि.धुळे : देऊर (ता.धुळे) सह तालुक्यात...
सुरवाडे परिसरात अतिमूसळधार पाऊस जळगाव : बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात...
निसर्ग चक्रीवादळबाधित वीज ग्राहकांचा...मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या वीज...
नामपूर बाजार समितीत ‘रयत’चे आंदोलन नामपूर, जि. नाशिक :  कांदा व डाळिंब उत्पादक...
नांदेडमध्ये सव्वा दोन लाख क्विंटलवर...नांदेड : जिल्ह्यात कोरोना साथीमध्ये राज्य सहकारी...
मका, चारा, कडवळ पिकावर हिरव्या...औरंगाबाद  : तालुक्यातील आडगाव, निपाणी,...
पीक कर्जवाटपात व्यापारी बॅंकांचा ‘ना’...औरंगाबाद : मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या...
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बुधवारी (...
मका पिकासाठी ठिबक सिंचनमका लागवडीसाठी गादी वाफ्याची रुंदी ७५ सेंमी आणि...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
पीक संरक्षणासाठी चिकट सापळ्यांचे प्रमाण...कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य...
कॅनोपी व्यवस्थापनातून रोगनियंत्रणसध्याच्या वातावरणाचा विचार करता प्रत्येक ठिकाणी...
सोयाबीन पाने पिवळी पडण्याचे कारण जाणून...यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पाऊस...
नाशिकमध्ये दोडका २९१० ते ७०८० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...