agriculture news in Marathi, Betel nut included in agri commodity mortgage scheme, Maharashtra | Agrowon

शेतमाल तारण योजनेत सुपारीचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणातील इतर पिकांबरोबरच आता सुपारी पिकालाही ‘शेतमाल तारण योजनेत’ समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नुकतीच दापोली येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत येथील सुपारी शेतकऱ्यांची सकारात्मक बैठक घडवून आणली.

दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणातील इतर पिकांबरोबरच आता सुपारी पिकालाही ‘शेतमाल तारण योजनेत’ समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नुकतीच दापोली येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत येथील सुपारी शेतकऱ्यांची सकारात्मक बैठक घडवून आणली.

कोकणामध्ये आंबा-काजू या पिकाबरोबरच सुपारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामध्ये राजापूर, दापोली, गुहागर या तालुक्‍यांचा समावेश असून येथील शेतकऱ्यांना सुपारी मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने प्रचंड नाराजी आहे. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा मधुकर दळवी यांनी घेतल्यानंतर त्यांनी सुपारी पिकाला शेतमाल तारण योजना मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

या प्रयत्नांना यश येऊन नुकतेच दापोली येथे सुपारी पीक व्यावसायिकांबरोबर पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील, सहायक सरव्यवस्थापक  मिलिंद जोशी, विकास पाटील यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी सुपारी पिकाला सुमारे एक टन साठवणूक केंद्रासाठी जवळजवळ २.५ लाख रुपयांचा खर्च येतो. साठवणूक केंद्र असेल तर सुपारी पिकाची साठवणूक करून त्याला योग्य तो दर मिळू शकेल, अशी भूमिकाही आवर्जून मांडली.
 

इतर अॅग्रो विशेष
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...