Agriculture news in Marathi, Between 1800 to 2200 rupees in Perbhani | Agrowon

परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जुलै 2019

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १२) रताळ्यांची ४० क्विंटल आवक होती. रताळ्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. कारल्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १२) रताळ्यांची ४० क्विंटल आवक होती. रताळ्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. कारल्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ४५०० रुपये दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १० क्विंटल आवक होती असताना प्रतिक्विंटल १०००० ते १८००० रुपये दर मिळाले. 

फळांमध्ये जांभळाची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५००० ते ७००० रुपये दर मिळाले. लिंबाची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वांग्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची २०० क्रेट  आवक असताना प्रतिक्रेट ५०० ते ७०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर मिळाले. भेंडीची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ३२०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. कोबीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये दर मिळाले.

इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...