Agriculture news in Marathi Bhandara District Bank help to cm relief fund | Agrowon

भंडारा जिल्हा बॅंकेची कोरोना’च्या लढ्यासाठी २१ लाखांची मदत 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

भंडारा ः ‘कोरोना’ आजाराला प्रतिबंध घालण्याकरिता आर्थिक मदत म्हणून जिल्हा बॅंकेकडून तब्बल २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मदतीचा धनादेश सोपविण्यात आला. जिल्हा बॅंकेच अध्यक्ष सुनील फुंडे यांची यावेळी उपस्थिती होती. 

भंडारा ः ‘कोरोना’ आजाराला प्रतिबंध घालण्याकरिता आर्थिक मदत म्हणून जिल्हा बॅंकेकडून तब्बल २१ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मदतीचा धनादेश सोपविण्यात आला. जिल्हा बॅंकेच अध्यक्ष सुनील फुंडे यांची यावेळी उपस्थिती होती. 

बॅंकेच्या सभागृहातील या कार्यक्रमाला आमदार राजू कारेमोर, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक कैलास नशिने, विनायक बुरडे, प्रशांत पवार, प्रेमसागर गणवीर, अशोक मोहरकर, नरेंद्र बुरडे, रामलाल चौधरी, योगेश हेडाऊ, होमराज कापगते, रामदयाल पारधी, श्रीकांत वैरागडे, अंजिरा चुटे, वासुदेव तिरमारे, तसेच बॅंकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे व मान्यवर उपस्थित होते. 
 
 


इतर बातम्या
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ....सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...