Agriculture news in marathi; Bibeta attacks elderly couple in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या कुर्ली (ता. वैभववाडी) येथील वृद्ध पवार दाम्पत्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नीही जखमी झाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. 

सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या कुर्ली (ता. वैभववाडी) येथील वृद्ध पवार दाम्पत्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नीही जखमी झाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, कुर्ली येथे मोहन पवार हे कुटुंबीय शुक्रवारी (ता. २०) रात्री जेवण आटोपून झोपी गेले. मध्यरात्री त्यांचा पाळीव कुत्रा भुंकू लागला. त्यामुळे सौ. पवार यांनी कुत्रा का भुंकतो म्हणून पाहिले असता पडवीत असलेल्या कुत्र्याला बिबट्याने पकडले होते. सौ. पवार यांनी आरडाओरडा केला असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. पत्नीला सोडविण्यासाठी श्री. पवार गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हालविण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...