Agriculture news in marathi Billions rupees of cotton burn from fire in Naigaon | Agrowon

नायगावात कोट्यवधीचा कापूस आगीमुळे खाक

टीम अॅग्रोवन
रविवार, 31 मे 2020

नांदेड : जिल्ह्यातील नायगाव येथील भारतीय कापूस महामंडाळाचे (सीसीआय) खरेदी केंद्र असलेल्या एका जिनिंग कारखान्यात आग लागली. त्यामुळे कापसाच्या गंजीने पेट घेतला. गुरुवारी (ता.२८) रात्री साडे दहाच्या सुमारास घडलेल्या आगीच्या या घटनेत कोट्यावधी रुपयांचा कापूस जळून नुकसान झाले. 

नांदेड : जिल्ह्यातील नायगाव येथील भारतीय कापूस महामंडाळाचे (सीसीआय) खरेदी केंद्र असलेल्या एका जिनिंग कारखान्यात आग लागली. त्यामुळे कापसाच्या गंजीने पेट घेतला. गुरुवारी (ता.२८) रात्री साडे दहाच्या सुमारास घडलेल्या आगीच्या या घटनेत कोट्यावधी रुपयांचा कापूस जळून नुकसान झाले. 

नायगाव येथे ‘सीसीआय’तर्फे कापूस खरेदी केली जात आहे. खरेदी केंद्र असलेल्या भारत जिनिंग कारखान्यामध्ये ‘सीसीआय’तर्फे खरेदी केलेल्यापैकी सुमारे ९ हजार क्विंटल आणि खासगी खरेदीचा कापूस गंजीत शिल्लक राहिला होता. गुरुवारी (ता.२८) रात्री साडेदहाच्या सुमारास जिनिंग कारखान्यातील यंत्रात आग लागली.

ही आग पसरत गेली. परिसरातील कापसाच्या गंजीनी पेट घेतला. त्यात कोट्यावधी क्विंटल कापूस जळला. शुक्रवारी (ता.२९) सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते. या प्रकरणी जिनिंग मालक तसेच ‘सीसीआय’तर्फे पोलिसात तक्रार दिली असल्याची माहिती केंद्र प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...