agriculture news in marathi BJP against the government in Aurangabad ‘My yard is the battlefield’ movement | Agrowon

औरंगाबादमध्ये सरकारविरोधात भाजपतर्फे ‘माझे अंगण हेच रणांगण' आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

औरंगाबाद : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी शुक्रवारी (ता.२२) भाजपतर्फे महाआघाडी सरकारच्या विरोधात ‘माझे अंगण हेच रणांगण' आंदोलन करण्यात आले. 

औरंगाबाद : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी शुक्रवारी (ता.२२) भाजपतर्फे महाआघाडी सरकारच्या विरोधात ‘माझे अंगण हेच रणांगण' आंदोलन करण्यात आले. 

भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर आमदार-खासदार व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाचे महा संकटापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. सरकार फेसबुकवर एक घोषणा करते. प्रत्यक्षात वेगळ्या शासन निर्णय निघतो. या तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांमध्ये समन्वय नाही. राज्याची जनता मरणाच्या दारात नेऊन उभी आहे. शुक्रवारी सकाळी अकरा ते साडेअकरा या दरम्यान जिल्हा कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. 

खासदार डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, कचरू घोडके, राम बुधवंत व पदाधिकाऱ्यांनी काळी रिबीन बांधून, काळे कपडे, काळा मास्क परिधान करून ‘सोशल डिस्टन्स’ ठेवत हे आंदोलन केले. 
 

 
 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...