agriculture news in Marathi BJP doing fast today on water issue in Aurangabad Maharashtra | Agrowon

औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या उपोषण

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (ता. २३) दिली.

औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (ता. २३) दिली.

या उपोषणात माजी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

अशा आहेत मागण्या...

  • मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे
  • विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत  जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी
  • महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावेत 
  • कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा
  • जायकवाडी धरणात पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून कालव्याद्वारे सिंधफणा व वाण उपखोऱ्यांमध्ये सोडावे
  • कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा
  • औरंगाबाद शहराची १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी. बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा

इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...