agriculture news in marathi, block level certificate will be issued for flood afftect assistance | Agrowon

पशुधन अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे नुकसानभरपाई मिळणार
वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

पुणे : पूरग्रस्त भागातील विमा उतरविलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या अथवा मृत झालेल्या जनावरांच्या बाबत तालुका पशु‍धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून दि न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार कंपन्या नुकसानभरपाई देणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

पुणे : पूरग्रस्त भागातील विमा उतरविलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या अथवा मृत झालेल्या जनावरांच्या बाबत तालुका पशु‍धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून दि न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार कंपन्या नुकसानभरपाई देणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात म्हटले आहे, दि न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार एश्योरन्स कंपनीने सांगली, कोल्हापूर व सातारा या ठिकाणी झालेल्या महापुरात शेतकऱ्यांकडील पशुधन पुरामुळे मृत्यू पावले आहेत, तसेच पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अशा विमा उतरविलेल्या पशुधनाबाबत संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी यांनी सदर जनावर मृत झाल्याचा किंवा किंवा पुरात वाहून गेल्याबाबत प्रमाणपत्र दिल्यास, त्यास अधिन राहून एश्योरन्स क्लेमद्वारे नुकसानभरपाई देण्यात येईल. सर्व वीमा कंपन्यांच्या सोबत याबाबतची बैठक घेतल्यानंतर दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीचे महाप्रबंधक प्रदीप खांडेकर यांनी ही बाब मान्य केली असून, तसा मान्यतेचा ई-मेल पाठविला आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पुरात गमावलेल्या पशुधनाची नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...