agriculture news in Marathi bogus beneficiary in PM-kisan Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी लाटला लाखोंचा निधी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (पीएम-किसान) लाभ घेणाऱ्या ५६ हजार शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील तब्बल एक हजार १२ बोगस लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (पीएम-किसान) लाभ घेणाऱ्या ५६ हजार शेतकऱ्यांपैकी तालुक्यातील तब्बल एक हजार १२ बोगस लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात शासकीय नोकरीत असलेल्या व आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. तब्बल ९५ लाख ३८ हजारांची वसुली करावयाची आहे. पहिल्याच दिवशी १६ हजार रुपयांची वसुली झाल्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले. 

योजनेच्या पोर्टलवरुन ही माहिती प्राप्त झाली. बोगस लाभार्थ्यांकडून लवकरात लवकर रक्कम वसूल करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे. या लाभार्थ्यांनी रक्कम न भरल्यास त्यांच्या सातबारा उताऱ्यावर रक्कमेचा बोजा लावण्यात येईल. गाव नमूना नं.६, फेरफार रजिस्टर उतारा व सातबारासह याबाबत अहवाल सादर केला जाईल, असे श्री. राजपूत यांनी सांगितले.

तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून तहसिलदारांवर वसुलीची जबाबदारी आहे. त्यांच्या नावे बँकेत खाते उघडले असून स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तालुक्यात ५६ हजार लाभार्थी यासाठी पात्र ठरले. योजनेच्या पोर्टलवर मिळालेल्या माहितीवरून एक हजार १


इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...