agriculture news in Marathi bonus distribution to soybean producers Maharashtra | Agrowon

आम्ही शेतकरी कंपनीकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बोनसचे वाटप 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

मांडाखळी (ता. परभणी) येथील आम्ही शेतकरी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीने खरेदी केलेल्या ९०० क्विंटल सोयाबीनवर प्रतिक्विंटल ५० रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांना बोनसचे बुधवारी (ता.३) वाटप केले.

परभणी ः मांडाखळी (ता. परभणी) येथील आम्ही शेतकरी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीने खरेदी केलेल्या ९०० क्विंटल सोयाबीनवर प्रतिक्विंटल ५० रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांना बोनसचे बुधवारी (ता.३) वाटप केले.

 या वेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाचे (आत्मा) प्रकल्प उपसंचालक खंडेराव सराफ, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, आम्ही शेतकरी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीचे प्रणेते प्रा. किरण सोनटक्के, सरपंच नागेश सिराळ, उपसरपंच शेख मौसीन उपस्थित होते.

प्रा. सोनटक्के म्हणाले, की कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात गावातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविणार आहोत. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात राजुसिंह ठाकूर, नरेंद्रसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर रोडगे, गजानन जनकवार, कारभारी कणे यांना सोयाबीन खरेदीचे बोनस वाटप करण्यात आले. 

सूत्रसंचालन प्रवीण सोनटक्के यांनी तर आभार शिवशंकर डोळसे यांनी मानले. यावेळी कंपनीचे सदस्य उमाजी घुंगरे, कल्याण सिराळ, नंदकुमार सोनटक्के, बाळासाहेब राऊत, महादेव राऊत, अर्जुन कणे, गंगाराम डोळसे, शंकर शिराळ यांच्यासह अन्य उपस्थित होते.

 


इतर अॅग्रो विशेष
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
गावरानपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दरनगर ः राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा...
पशू बाजार बंद; शेतकरी बैल खरेदीसाठी...जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे...
‘इफ्को’कडून खतांच्या किमतीत वाढपुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या...
खरीप, रब्बी पिकांसाठी पीककर्ज निश्चितीअमरावती : यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी...
बाजार समित्या टाकणार ‘कात’पुणे : पणन सुधारणांमुळे होणाऱ्या संपूर्ण...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
‘बोअरवेल’ संकटाच्या खाईत नेणारी ः...पुणे : श्रीमंतीच्या हव्यासाने आपण जमिनीवरचे पाणी...
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे...बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी...