Agriculture news in marathi brinjal of bharit Rs 1800 to 3500 per quintal in Jalgaon | Agrowon

जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) भरताच्या वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात आल्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ४८००  रुपये दर मिळाला. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १२०० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये मिळाला. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. कोबीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये मिळाला.

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४) भरताच्या वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात आल्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ४८००  रुपये दर मिळाला. बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १२०० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये मिळाला. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. कोबीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये मिळाला.

काटेरी, लहान वांग्यांची १४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २२०० ते ४२०० रुपये मिळाला. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर होता. लिंबाची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये दर होता. 

शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची सात क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २४०० रुपये दर मिळाला. बिटाची सहा क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १९०० ते २९०० रुपये दर मिळाला.

कोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. १६०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २७०० रुपये दर होता. डाळिंबांची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मिळाली.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली...
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात हिरव्या मिरचीच्या दरात वाढ पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...