Agriculture news in marathi, Brinjal in Nashik: 2700 to 5000 rupees per quintal | Agrowon

नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची १३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २७०० ते ५००० असा दर होता. त्यास सरासरी दर ४००० रुपये राहिला. 

बाजारात फ्लॉवरची आवक २१८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९६४ ते १५००, तर सरासरी १३५० रुपये दर राहिला. कोबीची आवक १०७० क्विंटल झाली. तिला सरासरी ९१६ ते १५८३ सर्वसाधारण, तर १३३० सरासरी दर राहिले. ढोबळी मिरचीची आवक १४९ क्विंटल झाली. तिला ३५०० ते ७००० दर होता. सर्वसाधारण दर ५४३७ राहिला. 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची १३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २७०० ते ५००० असा दर होता. त्यास सरासरी दर ४००० रुपये राहिला. 

बाजारात फ्लॉवरची आवक २१८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९६४ ते १५००, तर सरासरी १३५० रुपये दर राहिला. कोबीची आवक १०७० क्विंटल झाली. तिला सरासरी ९१६ ते १५८३ सर्वसाधारण, तर १३३० सरासरी दर राहिले. ढोबळी मिरचीची आवक १४९ क्विंटल झाली. तिला ३५०० ते ७००० दर होता. सर्वसाधारण दर ५४३७ राहिला. 

भोपळ्याची आवक ८०४ क्विंटल होती. त्यास ४३३ ते २०००, तर सर्वसाधारण दर १५३३ रुपये राहिला. कारल्याची आवक ५६० क्विंटल झाली. त्यास १०८३ ते १८७५, तर सर्वसाधारण दर १५०० राहिला. दोडक्याची आवक १३६ क्विंटल झाली. त्यास १४१६ ते २९१६ असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर २३३३ राहिला. गिलक्याची आवक २४ क्विंटल होती. त्यास २०८५ ते २५०० रुपये दर होता. सर्वसाधारण दर २२९० राहिला. भेंडीची आवक ६० क्विंटल झाली. तिला २००० ते ३०००  दर होता. 

सर्वसाधारण दर २७९० रुपये राहिला. गवारीची आवक १३ क्विंटल, तर दर २५०० ते ४००० रुपये, डांगराची आवक ५३ क्विंटल, तर दर ८०० ते १४०० रुपये, काकडीची आवक ११६० क्विंटल, तर दर ४२५ ते १००० रुपये राहिला. 

बटाट्याची आवक ११८१ क्विंटल झाली. त्यास ७०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १००० होता. कांद्याची आवक १०५१ क्विंटल, तर दर १२०० ते ३३५० रुपये, लसणाची आवक १० क्विंटल, तर दर ८००० ते १६००० रुपये राहिला. फळांमध्ये डाळिंबाची आवक ६८१ क्विंटल झाली. त्यास ५०० ते ११००० दर होता. सर्वसाधारण दर ६२५० राहिला. 

ओल्या नारळाची आवक १३५ क्विंटल, तर दर २५०० ते ३५०० रूपये, मोसंबीची आवक १३ क्विंटल, तर दर ३०० ते ५४०० रुपये, 
केळीची आवक ६० क्विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये राहिला. काही भाज्यांच्या आवकेप्रमाणे दरामध्ये चढ उतार झाल्याचे दिसून आले. 


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...