Agriculture news in marathi brinjal rate in jalgaon is Rs 1500 to 2600 per quintal | Page 2 ||| Agrowon

जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २०) भरताच्या वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १५०० ते २६०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २०) भरताच्या वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १५०० ते २६०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात कोबीची १५ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये मिळाला. आल्याची २८ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५१०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २४०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. बीटची सात क्विंटल आवक झाली. बिटाला प्रतिक्विंटल १६०० ते २६०० रुपये दर मिळाला. 

कोथिंबिरीची पाच क्विंटल आवक झाली. २१०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची १४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १४०० ते २५०० रुपये दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल १९०० ते ३१०० रुपये दर होता. डाळिंबाची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. 

गाजराची सात क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३१२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते १३०० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये मिळाला. टोमॅटोची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २७०० रुपये दर होता. 

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा...


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये वाटाणा १३०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात टोमॅटो ३०० ते १८०० रुपये क्विंटलपुण्यात प्रति दहा किलोस १०० ते १२० रुपये...
जळगावात गवार २००० ते ४००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १...
नगरमध्ये शेवग्याला प्रतिक्विंटल सरासरी...नगर ः नगरसह राज्यामधील अनेक बाजार समितीत सोमवारी...
पुण्यात हिरवी मिरची, घेवड्याच्या दरात...पुणे : ढगाळ वातावरण निवळून थंडी पडण्यास...
औरंगाबाद वाटाणा १५०० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात गुळाच्या आवकेत तीस टक्क्‍...कोल्हापूर: येथील बाजार समितीत गेल्या हंगामाच्या...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १७५० ते ३१२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
राज्यात वाटाणा ९०० ते ३५०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये अकोला ः...
नाशिकमध्ये कारले ११४२ ते १८५७ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २३०० ते ४५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
नगरमध्ये लाल मिरची ४२५० ते १३०५० रुपयेनगर :  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात दोडका, घेवडा, गवारीला पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात शेवगा, बटाटा, घेवड्याची आवक कमी...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये वाटाणा २००० ते २५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नांदेडमध्ये सोयाबीन ३७०० ते ४०२५ रुपये...नांदेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात घेवडा ८०० ते ३५०० रुपये...पुण्यात दहा किलोस २०० ते ३०० रुपये पुणे:...
कोल्हापुरात कांदा प्रतिदहा किलो ५०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता.१७)...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गावरान बोरांचा दर्जा घटला; आवक वाढलीपुणे ः सातत्याने बदलणारे हवामान, ढगाळ वातावरण आणि...