Agriculture news in marathi; The bullock cart overturned in the village of Puergira | Page 2 ||| Agrowon

पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

बुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या पहुर्जीरा या गावात शुक्रवारी (ता. २०) शेतात जात असलेली बैलगाडी पाण्यात उलटली. या घटनेत सहा जण बचावले. मात्र, बैलाचा मृत्यू झाला.

बुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या पहुर्जीरा या गावात शुक्रवारी (ता. २०) शेतात जात असलेली बैलगाडी पाण्यात उलटली. या घटनेत सहा जण बचावले. मात्र, बैलाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पहुर्जीरा येथील ज्ञानदेव लाड यांच्या शेतात पाच महिला व धुरकरी असे सहा जण बैलगाडीने जात होते. पहुर्जीरा येथील बोर्डी नदीवर बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमधून शेतात जात असताना सदर घटना घडल्याचे सांगण्यात आले.  यामध्ये सर्व जण बुडायला लागले होते. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने बाहेर काढले. दरम्यान, पाण्यात उलटलेली बैलगाडी नागरिकांनी ओढून तसेच ट्रॅक्टरच्या मदतीने पाण्याबाहेर काढली. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...
रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी :...कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन...