Agriculture news in marathi 'Buy cotton from registered farmers in Parbhani taluka' | Agrowon

‘परभणी तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा’

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

परभणी : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे यापूर्वी (ऑफलाइन) नोंदणी केलेल्या परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली. 

परभणी : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे यापूर्वी (ऑफलाइन) नोंदणी केलेल्या परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली. 

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील परभणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी मार्च महिन्यामध्ये नोंदणी केली. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या नोंदणीनुसार यादी तयार केली होती. परंतु, त्यानंतर प्रशासनाने गुगल लिंकव्दारे ऑनलाइन नोंदणी सुरु केली. 

नोंदणीनुसार कापूस खरेदी केली जात आहे. परंतु, त्याआधी बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी प्रमाणे कापूस खरेदी करत असताना बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा देखील कापूस खरेदी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, संदिप देशमुख, मधुकर कदम, शंकर देशमुख आदींनी जिल्हा प्रशासनाकडे केली.  

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...