agriculture news in marathi Buying in Mohol, Corona testing mandatory for sellers | Agrowon

मोहोळमध्ये खरेदी, विक्रीदारांना कोरोना चाचणी बंधनकारक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

मोहोळ, जि. सोलापूर ः मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात होत असलेल्या खरेदी-विक्री व्यवहारातील खरेदी घेणारे व देणारे या दोघांनाही आता कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

मोहोळ, जि. सोलापूर ः ‘‘मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात होत असलेल्या खरेदी-विक्री व्यवहारातील खरेदी घेणारे व देणारे या दोघांनाही आता कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे,’’ अशी माहिती प्रभारी दुय्यम निबंधक एम. व्ही. कानडे यांनी दिली.

मोहोळमधील या नवीन नियमामुळे सर्वसामान्यांची मोठी अडचण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर  कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे वरचेवर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासन जशा अडचणी येत आहेत, तसे नवे निर्बंध लादत आहे.

मोहोळ हे मुंबई-हैदराबाद महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. राज्यात कुठेही जाण्याची सुविधा इथून आहे. मोहोळचे शहरीकरण होत आहे. सहाजिक मोठी वर्दळ या मार्गावर आणि गावात होते आहे. मोहोळच्या दुय्यम निबंधक कार्यालयातही दररोज मोठ्या संख्येने गर्दी होते आहे. या गर्दीला आवर घालण्यासाठी आता खरेदी देणार व घेणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या बंधनकारक आहेत. 

संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी गाफिल न राहता नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. 
- सचिन ढोले, प्रातांधिकारी, पंढरपूर.


इतर बातम्या
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
औरंगाबाद जिल्ह्यात पावणेसात लाख...औरंगाबाद : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ६ लाख ८१...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
खतांच्या किमती कमी करून केंद्राने...बारामती, जि. पुणे : केंद्र सरकारने खताच्या...
मंगळवेढ्याच्या वाट्याला अखेर ‘म्हैसाळ’...सोलापूर ः मंगळवेढ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या...
‘वॅक्सिन ऑन कॉल’ पद्धती जिल्हाभर राबवा...सोलापूर ः ‘‘जिल्ह्याला कोविड लस, रेमडेसिव्हिर...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या विळख्याने...नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला...
मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस...मुंबई : कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना...
शिरपूर बाजार समिती दिवसाआड कार्यरत...जळगाव ः  खानदेशात शिरपूर (जि. धुळे), जळगाव...
उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह...तुरोरी, जि. उस्मानाबाद : सीमावर्ती भागातील दगड...
लातूरच्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना...मुंबई : मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांतर्गत...
‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर...नाशिक : ‘‘प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई...
आमदारांच्या दारात हलग्या वाजविणारसोलापूर ः उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी...
निविष्ठा खरेदीत गैरप्रकार झाल्यास भरारी...अमरावती : निविष्ठा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक...