Agriculture news in Marathi, Cabbage in Aurangabad 1000 to 2000 rupees per quintal | Agrowon

औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १६) बटाट्याची ३०० क्‍विंटल, तर पत्ताकोबीची ६० क्‍विंटल आवक झाली. बटाट्याला ६०० ते ११०० रुपये तर पत्ताकोबीला १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १६) बटाट्याची ३०० क्‍विंटल, तर पत्ताकोबीची ६० क्‍विंटल आवक झाली. बटाट्याला ६०० ते ११०० रुपये तर पत्ताकोबीला १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४ सप्टेंबरला ४०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. तर २६ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. ९ सप्टेंबरला ९०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल तर १८ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ सप्टेंबरला बटाट्याची आवक ९०० क्‍विंटल झाली. या बटाट्याला ५०० ते १००० रुपये, तर ८८ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२ सप्टेंबरला ४९९ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. तर  ३४ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १२०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

पत्ताकोबीची १३ सप्टेंबरला आवक ९७ क्‍विंटल झाली. या पत्ताकोबीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ४९९ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे ७०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिले. १४ सप्टेंबरला ३४ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १२०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर पुन्हा ४९९ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...