Agriculture news in marathi, Cabbage in Aurangabad Rs 1000 to 1800 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१६) कोबीची १३५ क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते १८००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ८४२ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ७०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १०५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १६७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ८०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१६) कोबीची १३५ क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते १८००  रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ८४२ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ७०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १०५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १६७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ८०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

वांग्यांची आवक २० क्‍विंटल, तर दर १००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक २८ क्‍विंटल, तर दर २५०० ते  ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीला २८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक ६५ क्‍विंटल, तर दर १००० ते १२००  रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

लिंबांची २० क्‍विंटल आवक झाली. त्यांना १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक १४ क्‍विंटल झाली. त्यांना १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या दुधीभोपळ्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ५५ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३१ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मेथीची १२ हजार जुड्यांची आवक झाली. तिला दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा मिळाला. 

पालकाची ११ हजार जुड्यांची आवक झाली. त्यास प्रतिशेकडा ३०० ते ९०० रुपयांचा दर मिळाला. १४ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर ५०० ते १००० रुपये प्रतिशेकडा राहिले. १५ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १५०० ते  ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. डाळिंबांची आवक ७३ क्‍विंटल, तर दर ४००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३९ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाचा दर २५०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

पपईची १२ क्‍विंटल आवक झाली. तिला ३००० ते ४०००  रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. १० क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्यांचे दर १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरवी मिरचीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत घट, दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये गवार, शेवग्याच्या दरात तेजी नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवक, मागणीत वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २५०० ते २८०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार १५०० ते २५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात मूग १५०० ते ८९४० रूपये क्विंटलपुण्यात ब्रॅंडेड मुगाला ७५०० ते ८५०० रुपये...
खानदेशात मूग ३२०० ते ६००० रुपये...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...