agriculture news in marathi, cabbage per quintal 1200 to 2000 rupees in Parbhani | Agrowon

परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 मे 2019

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १७) कोबीची ३० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १७) कोबीची ३० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये, मेथीच्या तीन हजार जुड्यांची आवक, तर दर प्रतिशेकडा ७०० ते १५०० रुपये, कोथिंबिरीची ७० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये, वांग्याची ५० क्विंटल आवक, तर दर १२०० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० दर मिळाले. गवारीची १० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये, चवळीची ३ क्विंटल आवक, तर दर ३००० ते ४००० रुपये, कारल्याची ७ क्विंटल आवक, तर दर ३५०० ते ५००० रुपये, दोडक्याची ६  क्विंटल आवक, तर दर २५०० ते ४००० रुपये मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले.

काकडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटंल ५०० ते १५०० रुपये दर मिळाले. फळांमध्ये कैरीची २५० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. टरबूजांची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...