agriculture news in marathi, cabbage Rs 1000 to 1800 rupees per quintal in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जुलै 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.६) कोबीची १४७  क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.६) कोबीची १४७  क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १९९ क्‍विंटल आवक झाली. तिला ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६७२ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ५०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १९७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ७५० ते ९५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३९ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचा दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक ३४ क्‍विंटल व आवक १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

भेंडीची आवक ११२ क्‍विंटल झाली. या भेंडीला १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. शेवग्याची आवक ५ क्‍विंटल, तर दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११० क्‍विंटल आवक झालेल्या आंब्याचे दर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. दुधी भोपळ्याची आवक ९ क्‍विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

चवळीची आवक १३ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ६३ क्‍विंटल आवक झालेल्या कैरीचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या कारल्याला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 
मक्याची आवक ८ क्‍विंटल; तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १६०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. डाळिंबाची आवक २० क्‍विंटल; तर दर ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ क्‍विंटल आवक झालेल्या जांभळाला २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

डांगराची आवक ३० क्विंटल; तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ८०० ते १५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. 

इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोयाबीनच्या दरात अल्पशी तेजीनागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा...
सोलापुरात हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...