agriculture news in marathi, Cabinet approves new procurement policy to ensure MSP to farmers | Agrowon

हमीभावाने खरेदीच्या नव्या धोरणास केंद्राची मान्यता

वृत्तसेवा
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदीसाठी केंद्र सरकारने 'अन्नदाता मुल्य संरक्षण' या नव्या शासकीय खरेदी धोरणास मान्याता दिली आहे. यात तेलबिय उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव झाल्यास थेट दर नुकसान भरपाई देण्यात येणार असून याशिवाय खासगी खरेदीदारांमार्फत खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.१२) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ही मान्यता देण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यासंदर्भातील योजना बैठकीत सादर करण्यात आली, यास मान्यता देण्यात आली. 

नव्या धोरणानुसार बाजारात हमीभावापेक्षा शेतमालाचे कमी दर झाल्यास राज्य सरकारांना विविध योजनांच्या माध्यमातून हस्तक्षेप करता येणार आहे. याशिवाय मध्य प्रदेश सरकारच्या भावांतर योजनेच्या पार्श्वभुमीवर केवळ तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांकरिताच्या स्वतंत्र 'दर फरक देय' योजनेस मान्यता देण्यात आली. 

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता....
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे अनुदान...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे...
साखर कारखान्यांनी लॉकडाउनमध्ये जमा केली...पुणे: लॉकडाउनमधील विविध अडचणींना तोंड देत...
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून...पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना...
कृषी उन्नती योजनेत ६६ टक्के कपातपुणे: कृषी उन्नती योजना राबविण्यासाठी केंद्र...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा...परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात...
शेतकरी संघटना शुक्रवारी करणार ...नागपूर ः एचटीबिटीला मान्यता मिळावी या मागणीसाठी...
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्तमुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८...
चक्रीवादळाच्या तडाख्यात मधूमका भुईसपाटनाशिक: नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये १...
सातत्य, चिकाटी, प्रयत्नांतून...कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि...
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...