agriculture news in marathi, canal water benefits Horticulture crops in Mohal | Page 2 ||| Agrowon

मोहळ तालुक्यात कालव्याला पाणी सुटल्याने फळबागांना दिलासा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018

मोहोळ, जि. सोलापूर  : उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमूग, कडवळ या पिकासह डाळिंब, द्राक्ष, बोर, केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे.

मोहोळ, जि. सोलापूर  : उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमूग, कडवळ या पिकासह डाळिंब, द्राक्ष, बोर, केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे.

गेल्या आठवड्यातच यापूर्वी कालव्याला सोडलेले पाणी बंद झाले होते. मात्र, लगेच आठवड्यातच पाणी सुटल्याने शेतकरी ऊसबांधणीच्या कामाला लागला आहे. या पाण्यामुळे बोअर, विहिरी आदींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 
सध्या मोहोळ तालुक्‍यात काही फळबागा फळधारणेच्या अवस्थेत आहेत तर बोर व डाळिंबाची छाटणी सुरू आहे. या पाण्याचा फळबाग वाढीसाठी मोठा उपयोग होणार असून काकडी, टोमॅटो, कलिंगड, खरबूज आदी वेलवर्गीय पिकांनाही दिलासा मिळाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
हवाई दलाने केली चार मच्छीमारांची सुटकाजम्मू, : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...